वेळ : ४० मिनिटे
३ जणांसाठी
पालक म्हणजे पौष्टिकचं . मग तो पानात वाढलेला असो व शाळेत आलेला . आणि popeye मुले तर त्याची लोकप्रियता अजूनच वाढलीये .
म्हणून आजची डिश मटर पालक
साहित्य :
२ जुड्या पालक (निवडून साफ केलेला )
३ लसूण पाकळ्या
१ मोठा कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
दालचिनी
२ हिरव्या मिरच्या / लाल ओली मिरची
१ कप वाफवलेले मटार
तेल
जिरे , हळद
मीठ , साखर
कृती :
१. पालक धुवून त्याची पाने खुडून घ्यावी.
२. एका पातेल्यात पाणी करत ठेवावे. पाणी गरम झाले त्यात पालक घालून झाकण न ठेवता उकळी काढावी.पाणी बाजूला काढून घ्यावे .
३. पालक थंड झाला त्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि दालचिनी घालून मिक्सरवर पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी.
४. पॅनमध्ये २ टेस्पून चमचे तेल गरम करावे
५. त्यात जिरे बारीक चिरलेला कांदा पारदर्शक होईतोवर परतावा .
६. बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो नरम होईतोवर, कच्चा वास जाईतोवर परतावा .
७. १/४ टीस्पून हळद खालून परतून घ्यावे .
८. मिक्शर मधून फिरवून घेतलेली पालकची पेस्ट घालून माध्यम आचेवर ५ मिनिट शिजू द्यावे .
९. वाफवलेले मटार घालून परतावे .
१०. मीट आणि साखर चवीनुसार घालावे .
११. पालक ची पेस्ट भांड्याला चिकटण्याची बंद होई तोवर मंद आचेवर शिजवणे.
~ अमृता ..

No comments:
Post a Comment