तळलेला कांदा आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये लागतो . विशेष म्हणजे बिर्याणी बनवायची असेल तर पहिला तळलेला कांदा करून ठेवावा लागतो .
साहीत्य :
७ ते ८ माध्यम आकाराचे कांदे
तेल
कृती :
१. माध्यम आकाराचे कांदे सोलून त्याचे पातळ उभे काप काढून चिरून घ्या .
२. एका भांड्यात तेल गरम करा .
३. तापलेल्या तेलात हे कापलेले कांदे मंद आचेवर तळून घ्या.
४. सोनेरी रंग आल्यावर तेल निथळून टिशूंपेपरवर काढून घ्या .
५. कुरकुरीतपणा कायम राहण्यासाटीजी त्यावर १ चमचा साखर घालून हलवून घ्या .
६. हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास तळलेला हा कांदा काही दिवस वापरता येतो .
टीप :
१. कांदे मंद आचेवर तळावेत. गॅस मोठा केल्यास कांदे लवकर करपतात आणि त्याला हवा तास कुरकुरीतपणा येत नाही .
~ अमृता ..

No comments:
Post a Comment