वाढणी २ व्यक्तींसाठी
वेळ १० मिनिटे
साहित्य
२ स्वीट कॉर्न उकडून दाणे काढून
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ चमचा लिंबू रस
१ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून जिरा पावडर
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बरीच चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
मीठ , बटर
बारीक शेव , बुंदी
कृती
१. प्रथम उकडून घेतलेल्या कॉर्न चे दाणे काढून घ्यावे
२. एका मोठ्या पण मध्ये १/२ चमचा बटर गरम करून त्यावर हे दाणे भाजून घ्यावे .
३. त्यात छान मसाला , लाल तिखट', जिरे पावडर , १ चमचा लिंबू रस , मीठ , बुंदी , कांदा , टोमॅटो , कोथिंबीर घालून एकत्र करावी
४. सर्व्ह करताना वरून भरपूर शेव घालावी

~ अमृता ...
No comments:
Post a Comment