वाढणी ४ जणांसाठी
वेळ २० मिनिटे
साहित्य:
२ वाट्या रवा
१ वाटी साजूक तूप
१ १/ २ वाटी पाणी
१/२ वाटी साखर
अननसाचे काप १ १/२ वाटी
वेलची
बदामाचे काप
कृती
१. १ अननसाचे काप मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यावी
२. उरलेले अर्धी वाटी काप एकदम बारीक चिरून घ्यावे
३. पॅनमध्ये रवा चांगला भाजून घ्यावा .
४. एका भांड्यामधे दीड वाटी पाणी गरम करून त्यात अननसाचे काप शिजत ठेवावे
५ दीड वाटी पाण्याचे आतून १ वाटी झाले कि गॅस बंद करावा अननसाचे काप नरम होतील .
६. एका मोठ्या भांड्यात २ मोठे चमचे साजूक तूप घालून भाजलेला रवा एकजीव करून घ्यावा .
७. त्यात अननसाची पेस्ट (साधारण १ वाटी) घालून हलवून घ्यावे
८. अननसाचे काप उकळलेले घरं पाणी ( साधारण १ वाटी ) पॅनमध्ये घालून रवा शिजवून घ्यावा
गरज पडल्यास अजून खाडे गरम पाणी वापरू शकता .
९. रवा उरण शिजला कि मग अर्धी वाटी साखर आणि २ चिमट वेलची पूड घालून मिक्स करावी
१०. १ मिनिट शिरा झाकून मंद आचेवर शिजवावा
११. हा शिरा वर बदामाचे काप घालून गरम गरम सर्व्ह करावा
टीप
१. जितकी वाटी रवा असेल साधारण तितके पाणी घातले कि शिरा चांगला होतो
इथे २ कप रव्यासाठी १+१ म्हणजे १ वाटी गरम पाणी आणि १ वाटी अननस पेस्ट वापरली आहे .
सध्या शिर्यासाठी २ वाटी गरम पाणी वापरा
२. अननसाच्या शिऱ्यामध्ये थोडासा खायचा पिवळा रंग आणि केशर वापरले तर रंग उत्तम येतो
~ अमृता ...

No comments:
Post a Comment